मराठा योद्धा

मराठा योद्धा

ह्या ब्लॉग मध्ये आपण शूरवीर मराठा सरदार ह्यांच्याबद्दल माहिती टाकणार आहोत. हे काम जिकरीचे आहे पण ते करायचं असं ठरलं आहे. प्रत्येक पोस्ट मध्ये योद्ध्याबद्दल ठराविक माहिती आणि उपलब्ध असलेले साहित्य ह्यांची माहिती असणार आहे . विविध पुस्तकांचा आधार घेऊन तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती इथे संचित केली जाणार आहे. वाचक म्हणून आपण हि कार्यक्रमात सहभागी व्हा.

जय शिवराय

Blog at WordPress.com.

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started